Parbhani Rainfall: परभणी जिल्ह्यात ५०.७ मिमी, तर हिंगोलीत ५१.९ मिमी कमी पाऊस
Hingoli Rainfall Update: जून महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरी १४५.३ मिमी पाऊस अपेक्षित आहे.परंतु यंदा (२०२६) प्रत्यक्षात ९४.६ मिमी (६५.१ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १६९.२ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्षात सरासरी ११७.३ (६९.३ टक्के) पाऊस झाला.
Weak Monsoon Raises Concern for Kharif SeasonAgrowon