Parbhani Rainfall Analysis: परभणीत नऊ वर्षे सरासरीपेक्षा कमी मॉन्सून
Below Average Rainfall: परभणी जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांतील (२०११ ते २०२५) मॉन्सून पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, केवळ सहा वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, तर तब्बल नऊ वर्षे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहिले आहे.
Parbhani Records Below-Average Monsoon in 9 of 15 YearsAgrowon