Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी
Farmers Concern: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी (ता.२६) सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, मंगळवारी (ता.२७) सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे.