Parbhani Rain: प्रदीर्घ खंडानंतर परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस

Maharashtra Monsoon: प्रदीर्घ खंडानंतर परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८० मंडलांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. रविवारी (ता. १३) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत परभणी जिल्ह्यात सरासरी ६.३ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात ९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Drought Shadow Persists Despite Rain In Parbhani, Hingoli
Drought Shadow Persists Despite Rain In Parbhani, HingoliAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com