Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम
Monsoon Arrival: पालघर जिल्ह्यात पावसाने दीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला.
Monsoon Showers Bring Relief to Palghar DistrictAgrowon