Rainfall Deficit Maharashtra: जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत नंदुरबार; पेरण्या अजूनही संथ
Kharif Sowing 2026: खानदेशात हवा तसा पाऊस आलेला नाही. वळवाचा पाऊस काही भागात होता. परंतु नंदुरबारातील कमाल क्षेत्रात पेरणीयोग्य किंवा समाधानकारक पाऊस नसल्याने अडचणी आहेत.
Nandurbar Awaits Heavy Rain as Sowing Remains SlowAgrowon