Heavy RainfalAgrowon
ॲग्रो विशेष
Heavy Rainfall: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद
Farmers Crisis: पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर अजूनही सुरूच असून, ५ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. सततच्या आणि विक्रमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.

