Sangli Water Storage : दुष्काळी पाच तालुक्यांतील ३३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
Water Stock : यंदा दुष्काळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या तालुक्यात कमी अधिक पाऊस झाला असला तरी, या पावसामुळे तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रकल्पात पाणीसाठा वाढला आहे.