Kharif Crops Solapur Ahilyanagar: पुणे विभागातील काही जिल्ह्यांत पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विशेषतः सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि बाजरी पिकांवर पाण्याच्या ताणाचा परिणाम दिसून येत आहे.
Kharif Crops Wilt As Rain Break Continues Across MaharashtraAgrowon