Solapur Flood Situation: सोलापुरात पुन्हा पाऊस; पूरस्थितीची धडकी
Heavy Rain: दोन दिवसांपासून पाऊस थांबल्याने आणि सीना नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती काहीशी निवळत असताना, शनिवारी (ता.२७) पुन्हा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.