Re Sowing Crisis: रायगड जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट
Rainfall Deficit Impact: रायगड जिल्ह्यात पेरणी करूनही पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.
Re-sowing Crisis Looms as Rain Fails After Sowing in RaigadAgrowon