Raigad Irrigation Projects: सिंचन प्रकल्प कागदावरच
Water Crisis: बाळगंगा, सांबरकुंड, काळ-कुंभे, अंबोली यांसारखे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत.
Irrigation Projects Stuck on Paper as Raigad Faces Water CrisisAgrowon