Alibag Coastal Development: रस्ते व रेल्वे वाहतूक विकसित होण्यापूर्वी जलवाहतूक हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी पर्याय मानला जात होता. रायगड जिल्ह्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरे होती आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता.
Revival of historic ports in Raigad district MaharashtraAgrowon