Rahuri Farmers Protest: कांदादर, संपूर्ण कर्जमाफीसाठी राहुरीत ‘रास्ता रोको’
Rasta Roko Andolan : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी (ता. ९) राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अहिल्यानगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गावर शिवसेना शेतकरी सेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.