By Election Update: राहुरी-अहिल्यानगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २३) पाच वाजेपर्यंत ५०.७४ टक्के मतदान झाले आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला होता. ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. .दरम्यान माजी मंत्री, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली..Rahuri By Election: राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत तनपुरेंच्या भूमिकेकडे लक्ष.मतदारसंघात ३७४ मतदार केंद्रावर १ लाख ७२ हजार २३१ पुरुष, १ लाख ६१ हजार ३१२ स्त्री आणि इतर २ असे ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार होत. .Baramati By Election: एका निवडणुकीच्या निमित्ताने....सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. एक वाजेपर्यंत मतदानाला वेग होता. मात्र त्यानंतर तो मंदावला. मतदानावर उन्हाच्या तीव्रतेचाही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. .३७४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. सर्व मतदान केंद्रावर ‘वेबकास्टिंग’ करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.