Rahuri ByElection: राहुरी-अहिल्यानगर विधानसभेसाठी ३ लाख ३३ हजार मतदार

India Politics: आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरी- अहिल्यानगर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली असून मतदारसंघात १५ मार्च २०२६ च्या मतदार यादीनुसार ३ लाख ३३ हजार १८३ मतदार आहेत.
Rahuri Ahilyanagar by election 2026 voter details
Rahuri Ahilyanagar by election 2026 voter detailsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com