MoU For Smart FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
MoU For Smart Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ,बायफ संस्थेत संशोधनासाठी करार
Rahuri Agri University: अहिल्यानगरमध्ये स्मार्ट, हवामानसुसंगत आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या पीक पद्धती विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

