Interview with Rahul Mahiwal: ‘कृषी उद्योजक’ घडविणारी व्यवस्था आणू
Agriculture Education Reform: महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकपदाची सूत्रे राहुल महिवाल यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपला प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. कृषी विद्यापीठांमधील मनुष्यबळ समस्या सोडविण्यापासून ते विद्यार्थी वर्गाला चांगल्या सोईसुविधा मिळण्यापर्यंत अनेक आव्हाने परिषदेपुढे आहेत. या संदर्भात राहुल महिवाल यांच्याशी केलेली बातचीत.
MCAER Director General Rahul Mahiwal vision for agripreneursAgrowon