Rahul Gandhi: पूरग्रस्तांसाठी राहुल गांधी यांचे ट्विट
Tweet for Flood Victims: महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाने जीवितहानी आणि पशुधन तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारला आवाहन केले आहे.