Indian Politics: मित्रपक्षांच्या पथ्यावर पडणारे आंदोलन
Modi Vs Rahul Gandhi: राहुल गांधींनी पक्षसंघटनेची बांधणी करून महत्त्वाची पदे बहाल केल्याशिवाय काम करायचे नाही, या नकारात्मक मानसिकतेत वावरणारे काँग्रेसजन रस्त्यावरील आंदोलनाविषयी गेल्या बारा वर्षांपासून उदासीन राहिले आहेत.