Electoral Fraud Allegation: नव्या ठिकाणी नाव नोंदविण्याची आणि जुन्या गावातील नाव कमी करण्याची विश्वसनीय प्रक्रिया निर्माण करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. स्वायत्त समजल्या जाणाऱ्या निवडणूक आयोगाला ऐंशी वर्षांत विश्वसनीय मतदार याद्या तयार करता आलेल्या नाहीत. त्यातून हा सर्व गोंधळ उडालेला आहे.