Rahul Gandhi Assets Case: बेहिशेबी संपत्ती प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा आदेश
Allahabad High Court Relief: ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
Rahul Gandhi disproportionate assets case Supreme Court reliefAgrowon