Rahul Gandhi Post On Gokul: 'ही तर मतचोरी, दूध उत्पादक कधीही विसरणार नाही,' 'गोकुळ'वरुन राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
Gokul Director Appointment: गोकुळ दूध संघावर शासननियुक्त पाच संचालकांच्या नियुक्तीवरून राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी दूध उत्पादकांच्या मतांची चोरी केल्याचा आरोप केला.
Rahul Gandhi Post On Gokul Director AppointmentAgrowon