Farmer Daughter Marriage: शेतकरी कन्येच्या विवाहात राहुल गांधी यांची उपस्थिती
Rahul Gandhi at farmer family marriage ceremony: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (ता. १०) हरियानातील सोनीपत जिल्ह्यातील मदीना गावात एका शेतकऱ्याच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली.