Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Exam Paper Leak Cases: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे घडल्याचा दावा करत, एकाही दोषीला शिक्षा न झाल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.