Raghu Rai Passed Away: छायाचित्र पत्रकारितेतील युगाचा अंत
Raghu Rai Death: जगद्विख्यात छायाचित्रकार रघु राय यांचे रविवारी (ता. २६) वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय छायाचित्र पत्रकारितेतील एका युगाचा अंत झाल्याची भावना जगभरातून व्यक्त होत आहे.
History of photojournalism in India Raghu RaiAgrowon