Tiger Conservation: राज्यातील साडेचारशे वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावणे अशक्य
Wildlife Protection: राज्यात वाघांची संख्या सुमारे ४५० पर्यंत पोहोचली असून, सर्व वाघांना रेडिओ कॉलर लावणे प्रत्यक्षात अशक्य असल्याचे वन विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सांगितले. या प्रकरणात वाघ संरक्षण आणि व्यवस्थापनातील व्यावहारिक अडचणी अधोरेखित झाल्या आहेत.