Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरण ७३ टक्के भरले
Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पावसाची चांगली बरसात झाली असून सोमवारी (ता. २०) दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. गगनबावडा तालुक्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ७६.८ मिमी पावसाची नोंद झाली.