Sugarcane Farming: अहिल्यानगरला चौतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड
Sugarcane Cultivation: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाची मुबलकता असल्याने रब्बी हंगामात ऊस लागवड वेग घेत आहे. आतापर्यंत ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, श्रीगोंदा आणि कोपरगाव तालुक्यांत शेतकऱ्यांनी उत्साहाने उसाची लागवड पूर्ण केली आहे.