Soybean Seeds Plan: सोयाबीन बियाणे रब्बीसाठी उपलब्ध होणार
Seed Supply Planning: खानदेशात रब्बीतही सोयाबीनची पेरणी होईल. अनेक कृत्रिम जलसाठाधारक उशिरा किंवा उन्हाळी हंगामात सोयाबीन घेऊ लागले आहेत. त्यासाठी अनेक कंपन्या बियाणे पुरवठ्याचे नियोजन करीत आहेत.
Rabi Soybean Cultivation Gains Attention in KhandeshAgrowon