Rabi Sowing: कोल्हापुरात रब्बीची पेरणी ८ हजार ८९१ हेक्टरवर
Farmers Update: कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकाची ८ हजार ८९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उगवण समाधानकारक असून पावसाने उघडीप दिली असल्याने उर्वरित पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.