Rabi Season: यंदाच्या रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक क्षेत्र पिकांनी व्यापले आहे. यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात सुमारे ६३४ लाख हेक्टरवर रब्बी पीक क्षेत्र असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात एकूण क्षेत्रात १६.४० लाख हेक्टरने वाढ झाली आहे.