Rabi Sowing: जुन्नरमध्ये २५ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा
Rabi Season: जुन्नर तालुक्यात रब्बी हंगामात यावर्षी कडधान्य, तृणधान्य, तेलबिया, भाजीपाला, ऊस आदी पिकांखाली एकूण ३५ हजार २७.५८ हेक्टर क्षेत्र उपलब्ध असून, मंगळवारपर्यंत (ता. २) २४ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रावर (७१.१४ टक्के) पेरणी व लागवड करण्यात आली आहे.