Rabi Sowing: तेवीस लाख ४२ हजार हेक्टरवर रब्बी पेरा
Rabi Season: मराठवाड्यात मॉन्सूनसह मॉसूनोत्तर पावसामुळे रब्बीची पेरणी विलंबाने झाली. ही रब्बी पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे झाली आहे. सर्वसाधारण २२ लाख ३६ हजार ७८१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्षात सुमारे २३ लाख ४२ हजार ६८.३० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.