Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी दीड लाख हेक्टरवर
Crop Update: सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी वेगाने सुरू असून आतापर्यंत ८७ टक्के म्हणजे १ लाख ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्याची पेरणी सर्वाधिक असून करडईकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.