Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बीचा पेरा पोहोचला ७२ टक्क्यांवर
Sowing Update: सांगली जिल्ह्यातील रब्बीचा पेरा अंतिम टप्प्याकडे आला आहे. ज्वारी, मका, हरभरा या पिकांची पेरणी सर्वाधिक झाली असून १ लाख ३५ हजार ७५८ हेक्टरवर म्हणजे ७२ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.