Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बी पेरा पावणेदोन लाख हेक्टरवर
Rabi Season: सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचा १ लाख ८३ हजार ८५७ हेक्टवर म्हणजे ९४ टक्के पेरा पूर्ण झाला आहे. मका पिकाचा सर्वाधिक पेरा झाला आहे. ऊस लागवडीलाही गती आली आहे. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.