Rabi Sowing: नाशिक जिल्ह्यात रब्बीचा सरासरीपेक्षा अधिक पेरा
Rabi Season: नाशिक जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जमिनीतील अति ओलाव्यामुळे पेरण्यांचा वेग मंदावला असला, तरी डिसेंबर महिन्यात पेरण्यांना मोठी गती मिळाली.