Rabi Sowing : पेरणीचा वेग वाढला! रब्बीची तब्बल ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण
Agriculture Update : छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बी पिकांची सुमारे ९५ हजार ८१२.४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीनही जिल्ह्याचे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख २७ हजार ५७४ हेक्टर असून त्यापैकी पेरणी झालेले क्षेत्र केवळ १३.१७ टक्के इतके आहे.
Total Rabi sowing area reaches 95 thousand hectaresAgrowon