Rabi Sowing: पाण्याची उपलब्धता असल्यास हरभरा, करडई, ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत शक्य
Water Availability: एखादा पाऊस झाला किंवा पाण्याची व्यवस्था असल्यास कमी पाण्यावरील हरभरा, करडई व ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करता येईल, अशी माहिती राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सी. बी. पाटील यांनी येथे दिली.
Chickpea, Safflower and Sorghum Sowing Possible Until November 15 With Water AvailabilityAgrowon