Rabi Season: नांदेड जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग; २५ हजार हेक्टर पेरा
Rabi Crops: नांदेड जिल्ह्यात रब्बी हंगामाला गती मिळू लागली असून आतापर्यंत सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची झाली असून ज्वारी आणि गव्हाची पेरणीही सुरू आहे.