Rabi Sowing: रब्बी पेरणीत जिल्ह्यात ३७ हजार हेक्टरची वाढ
Rabi Crop Update: राज्यातील रब्बी पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक लाख हेक्टरने वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी क्षेत्र ३७ हजार हेक्टरने वाढली आहे. यंदाच्या मोसमात झालेल्या चांगल्या पावसामुळे एकूणच रब्बी क्षेत्र वाढल्याचे चित्र आहे.