Rabi Sowing: मुबलक पाणी असल्यामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ
Agriculture Update: परभणी जिल्ह्यात ३ लाख ११ हजार ७६१ हेक्टर (११५.०५ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात २ लाख १५ हजार २५१ हेक्टर (१२७.२ टक्के ) मिळून एकूण ५ लाख २७ हजार १२ हेक्टरवर पेरणी झाली.