Rabi Jowar Cultivation: उत्पादनवाढ मिळविण्यासाठी रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान
Jowar Production: अन्नधान्य व चारा देणारे ज्वारी हे उष्ण व कटिबंधीय प्रदेशातील महत्त्वाचे पीक आहे. ज्वारीखालील क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. कमीत कमी निविष्ठांमध्ये विविध हंगाम व भौगोलिक परिस्थितीत घेता येणारे हमखास पीक आहे.