Rabi Season Irrigation: रब्बी पिकांच्या सिंचनासाठी शेतकरी प्रतीक्षेत; पाणी आवर्तनाकडे लक्ष
Farmers Await Water Supply: खानदेशात रब्बीसाठी आवर्तन सोडण्याची तयारी झालेली नाही. यंदा जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर व हतनूर या धरणांतून रब्बीस आवर्तन मिळेल, अशी अपेक्षा आहे. धुळ्यातही अनेर व पांझरा धरणातून रब्बीला पाणी मिळेल, अशी स्थिती आहे.
Farmers waiting for irrigation water rotation for Rabi cropsAgrowon