Rabi Season: रब्बी हंगामाला सुरुवात; योग्य मशागतीतून वाढवा उत्पादन!
Rabi Crops: शेतकऱ्यांनी यंदा झालेल्या अतिवृष्टीनंतर रब्बी हंगामासाठी मशागतीची कामे योग्य पद्धतीने केल्यास रब्बीमध्ये चांगले उत्पादन मिळवू शकतात. पिकांच्या काढणीनंतर योग्य पद्धतीने मशागत केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो, पिकांची उगवण चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते.