Rabi Season: अमरावती जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर रब्बी हंगाम
Amravati Agriculture: अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. या हंगामात सुमारे २.१३ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी होणार असून त्यासाठी ५७ हजार क्विंटलहून अधिक बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.