Onion Cultivation: रब्बी कांद्याची साठवण क्षमता जास्त असल्याने तंत्रशुद्ध लागवड, कापणी आणि सुकवण अवलंबल्यास शेतकऱ्यांना दीर्घकाळ कांदा सुरक्षित ठेवता येतो. मे ते ऑगस्टमधील दरकपातीपासून बचाव करून योग्य वेळी कांदा विक्रीस टाकल्यास बाजारातील चढत्या दरांचा थेट फायदा मिळू शकतो.