Rabi Jowar Sowing: पुणे विभागात अवघी ४२ टक्के ज्वारी पेरणी
Rabi Season: पुणे विभागात रब्बी ज्वारीची पेरणी सुरू असली तरी जमिनीत वाढलेल्या ओलाव्यामुळे अनेक ठिकाणी पेरणी लांबली आहे. आतापर्यंत केवळ ४२ टक्के क्षेत्रात ज्वारीची पेरणी पूर्ण झाली असून, खरिपातील नुकसानीमुळे रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.