Rabi Crops Trials: राज्यात दहा हजार हेक्टरवर पीक पद्धतीवर रब्बी प्रात्यक्षिके
Maharashtra Agriculture: रब्बीत ज्वारीचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदाही राज्यात पीक पद्धतीवर आधारित मूग, उडदानंतर ज्वारीच्या पेरणीसाठी ३२०० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.